Kahe Kaamini

तो वारा कधी दरवलाच नाही..

तो वारा कधी दरवलाच नाहीएक कुसुम वर्षानुवर्षे कोंदटलेज्या फूलानी कधी देवघर पाहिले नाहीते उगिचच खुलून स्वताच्याच सुगंधाचि वाट बघत बसलेआता रोपटे समजूतदार झालेअसली फूले त्यानेबागेत सजविलीजनु काही प्लास्टिकचा फूलबाग..दूरून बघा..हातालु नका..कामिनी खन्ना

तो वारा कधी दरवलाच नाही.. Read More »

कुछ प्रतिबंधित है.. कुछ मर्यादाएं..

कुछ प्रतिबंधित हैकुछ मर्यादाएंभीतर ही भीतर एक जंग हैजिसमें मै खुदसे हारूँगी नहीमैं अकेला सैनिक और मैं दुश्मनजीत अवश्य सैनिक की होगीफिर सोचती हूंजिसे दूर करना चाहती हुवो तो दिल मेंउसकी रगों मेंघुसपैठिया बनकरआ चुका हैआतंक किससे?अपनेही विचारोंसे?अपनिहि सीमाओसे?अपनिहि मर्यादाओंसे?शरीर को चलाता है दिमागऔर दिल को सेहरा में छोड़ आता है..हम कहते रहे..हमारे विचारों की

कुछ प्रतिबंधित है.. कुछ मर्यादाएं.. Read More »

मी शब्दांमध्ये भावनांचा ओझर बाँधु शकत नाही – कामिनी खन्ना

मी शब्दांमध्ये भावनांचा ओझर बाँधु शकत नाही त्याचा वेग माझे केस आवरू शकत नाही कदाचित ती शंकराची गंगा असावी पण जटा माझ्या कड़े नाहीत मी फक्त मनाचे फंद मोकळे सोडून, डोळे बन्द karun त्या अनपेक्षित क्षणाचा आवेगाचा आनंद घेते मी कोण हे विसरण्यात जो आनंद आहे तो भर भरून प्यायले मी माझ्या विचाराणा पालवी नाही

मी शब्दांमध्ये भावनांचा ओझर बाँधु शकत नाही – कामिनी खन्ना Read More »

दिया जलाना सकारत्मकता, रोशनी का प्रतीक है – कामिनी खन्ना

🌻🕉🌅🌹 दिया जलाना सकारत्मकता, रोशनी का प्रतीक है..दीया उम्मीद की रोशनी है..दिया जलाकर प्रार्थना की जाती है..,दिया अंधकार को दूर करता है..दिए कि लौ की अग्नि पंचतत्व का एक तत्व है..दिया आस है..दिया प्रकाश है..आइये ..मन का दीपक उजागर करके ..दिए कि लौ को प्रचंड करे..हर मन में एक दीप जले..हर घर में रोशनी हो..तमस

दिया जलाना सकारत्मकता, रोशनी का प्रतीक है – कामिनी खन्ना Read More »