भविष्य ठरलेले असते, परंतु आपन आपल्या रोजच्या कर्माने म्हणजे ,आपल्या कामानी ,ज़िद्दीने संकल्पाने,हिम्मतिने ते बदलू शकतो.
नाही आनंद तर महालात पण नाही आणि आनंद मानायचाच असेल तर गरीबीत सुद्धा असतो..फक्त पॉजिटिव रहायला हवे.आता वरिष्ठ नागरिकांची जवाबदारी मोठी ,.घरात आनंदी वातावरण ठेवा.समाजाला मानसिक सपोर्ट करा.🙏
खबरदारी घेऊन बाकी सगळे कृष्णार्पण🕉
जीवदानी अर्पण🌹
कामिनी खन्ना
दिनांक 30.3.2020
