मी शब्दांमध्ये भावनांचा ओझर बाँधु शकत नाही
त्याचा वेग माझे केस आवरू शकत नाही
कदाचित ती शंकराची गंगा असावी
पण जटा माझ्या कड़े नाहीत
मी फक्त मनाचे फंद मोकळे सोडून, डोळे बन्द karun
त्या अनपेक्षित क्षणाचा आवेगाचा आनंद घेते
मी कोण हे विसरण्यात जो आनंद आहे
तो भर भरून प्यायले मी
माझ्या विचाराणा पालवी नाही फूटली तरी चालेल मला
पण एक धूंद चाल
मनाचे संगीत एकवित राहिली
बस..इच्छा, अनिच्छा मी वाहुन दिल्या
आणि झोकूँन दिले
स्वताला त्या मंद मंद लहरीं मध्ये..
मी कोण..
कदाचित..
कामिनी खन्ना🌻