तो वारा कधी दरवलाच नाही
एक कुसुम वर्षानुवर्षे कोंदटले
ज्या फूलानी कधी देवघर पाहिले नाही
ते उगिचच खुलून स्वताच्याच सुगंधाचि वाट बघत बसले
आता रोपटे समजूतदार झाले
असली फूले त्याने
बागेत सजविली
जनु काही प्लास्टिकचा फूलबाग..
दूरून बघा..
हातालु नका..
कामिनी खन्ना