आयुष्य एक कोड़े
न उलगड़नारे
परंतु त्यामध्येच
राहून राहून डोकावतो माणूस
रंगीत चित्र सगळ्यांना आवडते
आणि कोरे कागद
कपाटात वाट बघत
बसतात
पुढे सरकवत नाही कोणी
पुढे वाढावे लागते
चित्र खाडाखोड
करता करता रंगून जाते
आयुश्याचा शोध..
फक्त एक स्मित हास्य..
गालताल्या गालात
पापन्या खाली..
आणि विचार भरारी आभाळात..
कामिनी खन्ना
